Header Ads

चोरीच्या स्कुटरसह संशयीत ताब्यातस्थानिक गुन्हे शाखा: पो.ठा. येरमाळा गु.र.क्र. 195/2019 भा.दं.वि. कलम- 379 मधील चोरीस गेलेल्या टीव्हीएस ऍक्सेस स्कुटर सह पाहिजे आरोपी- सचिन ज्ञानोबा मलवाड वय 27 वर्षे, रा.भतांगळी, ता.जि.लातुर यास मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे व स्था.गु.शा. चे पो.नि. श्री. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली, स्था.गु.शा. चे पोउपनि- श्री. पांडुरंग माने, सपोफौ- खोत, पोहेकॉ- किशन जगताप, प्रमोद थोरात, पोना- अमोल चव्हाण, पोकॉ- रविंद्र आरसेवाड यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून टीव्हीएस ऍक्सेस स्कुटर जप्त करण्यात आली असुन पुढील तपासकामी त्यास येरमाळा पो.ठा. च्या ताब्यात देण्यात आले आहे.

No comments