Header Ads

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद

जिल्हाधिकऱ्यांनी दिला आदेश 


उस्मानाबाद  - कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, शॉपिंग मॉल, डीमार्ट ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -  मुंडे यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला, तसेच तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिरही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

पाहा व्हिडीओ 


No comments