A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी
(Updated on 11/06/2013 17 : 59 IST)
 
मुंबई : राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांना राजभवनात आज शपथ देण्यात आली. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे मधुकरराव पिचड, सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदे तसेच बार्शीच्या दिलीप सोपल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

कोकणातील उदय सामंत, भुसावळचे संजय सावकारे, आष्टीचे सुरेश धस यांनाही राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

मात्र लक्ष्मणराव ढोबळे, बबनराव पाचपुते, भास्कर जाधव, गुलाबराव देवकर, प्रकाश सोळंकेंना टाटा देण्यात आला आहे.
 
 
  संबंधित बातम्या
पाणीसाठ्यात तीन टक्क्यांनी वाढ
मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रूझ टर्मिनल उभारणार
संगीतकार शहा यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहिर
विलासरावच्या अस्थि प्रवरा संगमात विसर्जित
ब्रेनडेड रुग्णांची माहिती कळविणे बंधनकारक
बँकांनी ए. टी. एम. केंद्रातील कामेमहिला संस्थाना द्यावीत
स्वसंरक्षणासाठी मुलींनी सामर्थ्यवान व्हावे - राजेंद्र दर्डा
साखर कारखान्यांनी जनावरांसाठी छावण्या उभाराव्यात
कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब
१५ सप्टेंबरपूर्वी नजर पैसेवारीची प्रक्रिया पूर्ण करणार
औरंगाबादेत ऑक्टोबरमध्ये लोककला महोत्सव
देशमुख यांना चौहान यांची श्रद्धांजली
राज्यातील १२२ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर
कै. विलासराव देशमुख यांना श्रध्दांजली
विलासराव देशमुख अनंतात विलीन
राजकीय वर्तुळात शोककळा
माजी मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन
स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाची मंत्रालयात रंगीत तालीम
साहित्यावर संस्कृत साहित्याचा प्रभाव
पुण्यात १४ ते १६ ऑगस्टला माजी सैनिक मेळावा
Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 81 to 100 of 1823
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :