A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी
(Updated on 11/06/2013 17 : 59 IST)
 
मुंबई : राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांना राजभवनात आज शपथ देण्यात आली. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे मधुकरराव पिचड, सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदे तसेच बार्शीच्या दिलीप सोपल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

कोकणातील उदय सामंत, भुसावळचे संजय सावकारे, आष्टीचे सुरेश धस यांनाही राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

मात्र लक्ष्मणराव ढोबळे, बबनराव पाचपुते, भास्कर जाधव, गुलाबराव देवकर, प्रकाश सोळंकेंना टाटा देण्यात आला आहे.
 
 
  संबंधित बातम्या
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी लवकरच निर्णय
उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रवेशिका पाठवाव्यात
अध्यक्षांची सुटली तुफान एक्सप्रेस
महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक - मुख्यमंत्री
अलिबाग येथे ९ रोजी भरती मेळावा
मी काय वाचतो ? मी का वाचतो ? विषयावर परिसंवाद
सामाजिक क्षेत्रात ‘रोटरी’ चे मोलाचे योगदान
जात पडताळणी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ
पथदर्शक फळपिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
अंबाजोगाई च्या कवींना संमेलनाचे आवाहन
पंढरीत दोन हजार शौचालये उभारणार !
टंचाईच्या संकटावर खंबीरपणे मात करु
अक्षय बाहेती चे अखिल भारतीय गायन स्पर्धेत यश
सौहार्दपूर्ण वातावरणात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा : मुख्यमंत्री
अगरवाल समाजासाठी वैवाहिक वेब
जीवनात आमुलाग्र बदल करण्याची क्षमता शिक्षण
अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मुळावकर
स्वप्न पहा आणि प्रयत्नांची जोड देऊन ती साकार करा
राष्ट्रपतींच्या हस्ते विविध क्रीडा पुरस्कारांचे वितरण
साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कदम
Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 61 to 80 of 1823
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :