A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी
(Updated on 11/06/2013 17 : 59 IST)
 
मुंबई : राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांना राजभवनात आज शपथ देण्यात आली. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे मधुकरराव पिचड, सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदे तसेच बार्शीच्या दिलीप सोपल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

कोकणातील उदय सामंत, भुसावळचे संजय सावकारे, आष्टीचे सुरेश धस यांनाही राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

मात्र लक्ष्मणराव ढोबळे, बबनराव पाचपुते, भास्कर जाधव, गुलाबराव देवकर, प्रकाश सोळंकेंना टाटा देण्यात आला आहे.
 
 
  संबंधित बातम्या
पंढरपुरात अपघातामध्ये दोन ठार
नागपूरच्या चिमुकल्या कुशची खंडणीसाठी हत्या
ऑनलाईन शिष्यवृत्तीची योजना कोलमडली
शाळांना अनुदान निकष निश्चित करण्याचा निर्णय
लोकल प्रवाशांच्या सुविधा वाढविण्याची विनंती
मुख्यमंत्र्याच्या हस्ते २१ खेळाडुंचा सत्कार
राज्यात वीज पडून ११ ठार
‘किल्लारी’ च्या निमित्ताने राजकीय ध्रुवीकरणाची सुरुवात
तुळजापूर यात्रेसाठी दीडशे जादा बसगाड्या
केंद्र सरकार नपुंसक - बाळासाहेब
बोगस विद्यार्थी नोंदल्यामुळे सरकारी तिजोरीवर दरोडा!
त्र्यंबक भिसे होणार लातूर जि.प.अध्यक्ष
दांपत्याची जाळून घेऊन आत्महत्या
सुरक्षा परिषदेचे विस्तार आवश्यक-पंतप्रधान
मुंबईतील १३/७ मागे ‘इंडियन मुजाहिदीन’ ?
पोलिसांवरील ताण कमी, ऑन डय़ुटी आठ तास
ज्येष्ठ कॉंग्रेस नेते वसंत साठे यांचे निधन
माजी क्रिकेटपटू टायगर पतौडी यांचे निधन
सेन्सेक्सचा ७०४ अंकांनी धुव्वा
भूकंपग्रस्त सिक्किमला राहुल यांची भेट
Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 241 to 260 of 1823
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :