A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी
(Updated on 11/06/2013 17 : 59 IST)
 
मुंबई : राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांना राजभवनात आज शपथ देण्यात आली. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे मधुकरराव पिचड, सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदे तसेच बार्शीच्या दिलीप सोपल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

कोकणातील उदय सामंत, भुसावळचे संजय सावकारे, आष्टीचे सुरेश धस यांनाही राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

मात्र लक्ष्मणराव ढोबळे, बबनराव पाचपुते, भास्कर जाधव, गुलाबराव देवकर, प्रकाश सोळंकेंना टाटा देण्यात आला आहे.
 
 
  संबंधित बातम्या
चेन्नई कसोटीत भारताचा दणदणीत विजय
प्रेम आणि शांतता भारतीय संस्कृतीची बलस्थाने
मुख्यमंत्र्यांची राष्टवादीला धोबीपछाड
मुक्त विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची - राज्यपाल
हैदराबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट, ११ ठार
११ विद्यार्थ्यांवर कारवाई
जालियनवाला बाग हत्याकांड लज्जास्पद
परीक्षाकाळात भारनियमन नाही
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
चोरट्यांनी केली हात की सफाई !
लालबागचा राजा चारकोपच्या अंगणात
बदलाच्या लाटेवर स्वार व्हा - खांडेकर
आद्यकवी मुकुंदराज कवी संमेलन
दिवंगत नेत्यांना विधानपरिषदेत आदरांजली
विधानपरिषदेच्या कामकाजाचा वंदे मातरम्‌ने शुभारंभ
संवाद कौशल्य आत्मसात करणे अवश्यक- मांढरे
कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूर गजबजले
पुण्याच्या येरवडा तुरुंगात कसाबला फाशी
बाळासाहेबांच्या निधनाने सत्याची बाजू घेणारा नेता हरपला - सिनेअभिनेत्री उषा चव्हाण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन
Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 21 to 40 of 1823
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :