A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी
(Updated on 11/06/2013 17 : 59 IST)
 
मुंबई : राष्ट्रवादीच्या नव्या मंत्र्यांना राजभवनात आज शपथ देण्यात आली. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे मधुकरराव पिचड, सातारा जिल्ह्यातील शशिकांत शिंदे तसेच बार्शीच्या दिलीप सोपल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

कोकणातील उदय सामंत, भुसावळचे संजय सावकारे, आष्टीचे सुरेश धस यांनाही राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

मात्र लक्ष्मणराव ढोबळे, बबनराव पाचपुते, भास्कर जाधव, गुलाबराव देवकर, प्रकाश सोळंकेंना टाटा देण्यात आला आहे.
 
 
  संबंधित बातम्या
गोपीनाथ मुंडेंविरोधात पुतण्या धनंजयचा बंडाचा ’ पॅटर्न’
मांजरा, तेरणा नद्यांचे होणार सर्वेक्षण
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी डडाके
मतदारांकडून अनेक दिग्गजांना धक्का
सातारा जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस
मराठवाड्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
नारायण राणेंना धक्का
कोकणात राणेंना धक्का; राष्ट्रवादीचे वर्चस्व
इंदापूरमध्ये काँग्रेस, जुन्नरमध्ये शिवसेना
’ टीका रोखण्यासाठी इंटरनेटवर बंधने नकोत’
भारतात खूपच महागाई!
पोलिस ठाण्यात झोपलेले सहा पोलिस निलंबित
भीषण अपघातात १५ ठार, ३५ जखमी
राळेगणसिद्धीत तणाव
शरद पवार यांच्यावर दिल्लीत युवकाकडून हल्ला
मालेगावजवळ अपघातात ४ ठार, १० जखमी
बापूसाहेब काळदाते यांचे निधन
रितेश-जेनेलिया लग्नाच्या बेडीत?
परभणी जिल्ह्यात तलावात बुडून तिघांचा मृत्यू
कोअर कमिटी बरखास्त न करता विस्तार
Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 181 to 200 of 1823
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :