A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
प्रतिसाद
 
  तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा  
Padmakar morale , wadji
 
उस्मानाबाद Live ही एक चांगली वेबसाइट आहे .

 
विकास पवार , मुंबई
 
I Love Osmanabad Live...खरचं पेपर खुप चांगला आहे...उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभारी आहे.

 
WAHED SAYYED , YERMALA
 
उस्मानाबाद हा महाराष्ट्रात मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणाहून प्रथमच सुनील ढेपे यांनी उस्मानाबाद लाइव्ह हे ई - पेपर सुरू करून हा जिल्हा हायटेक केला आहे.खरंच उस्मानाबादने आता प्रगती केली आहे,असे वाटू लागले आहे.माझ्या हार्दिक शुभेच्छा

 
sachin chavan , tuljapur
 
मी उस्मानाबाद चा रहिवाशी असून मी pune मधे जॉब करतो. परन्तु मला pune मधे माज्या गावाकडची बातमी कधीच कलायाची नहीं परन्तु माला आता उस्मानाबाद लाइव मुले सगली बातम्या अहमदनगर मधे समजते तर मी त्याबद्दल उस्मानाबाद लाइव चा खुप खुप आभारी आहे. धन्यवाद्

 
 
   
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :