A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
लोकशाही दिनी १८ निवेदने प्राप्त
(Updated on 02/07/2012 19 : 37 IST)
 
उस्मानाबाद -येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाच्या उपक्रमात सोमवारी १८ निवेदने प्राप्त झाली. जिल्हाधिकारी के. एम. नागरगोजे यांनी यावेळी ही निवेदने स्वीकारली आणि नागरिकांची गा-हाणी ऐकून घेतली. तक्रारीशी निगडीत विविध विभाग प्रमुखांना त्यांनी त्या तक्रारी तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता के. बी. राठोड यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
 
 
  संबंधित बातम्या
जनावरांना पावसाळयापुर्वी लसीकरण करण्याचे आवाहन
रब्बी हंगामातील २९३ गावे टंचाईग्रस्त जाहीर
जाधव, वैद्य यांची पत्रकार संघावर निवड
जिल्हा बँकेच्या मदतीचा ठराव
उस्मानाबादेत अनैतिक संबंधातून विवाहित तरूणीचा खून
जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी कक्ष बंद
पाण्याच्या टाक्यांचा हिशोब जुळेना ...
येरमाळाजवळ अपघातात 5 ठार
उस्मानाबादेत धान्य महोत्सवास सुरुवात
खते,बियाणे आणि कर्जपुरवठ्याचे योग्य नियोजन व्हावे
पावसाळ्यातील संभाव्य अडचणींबाबत दक्षता घ्यावी-फुलारी
महात्मा बसवेश्वरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
उद्यापासून धान्य महोत्सवास उस्मानाबादेत सुरुवात
परिचारिकांचे काम सेवेचे - चव्हाण
जिल्हा परिषदेची तीन एकर जागा रुग्णालयास
आजपासून पोलिस भरती!
डॉ.पद्मसिंह पाटील सिंह नसून लांडगा - उध्दव ठाकरे
राज्य दुष्काळमुक्त करण्याची सरकारची प्रतिज्ञा
उजनी पाणी योजनेचे लोकार्पण
साखळी सिमेंट बंधारे उभारण्यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 5720
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :