A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
डॉ. गेडाम यांना निरोपानिमित्त बुधवारी कार्यक्रम
(Updated on 02/07/2012 19 : 37 IST)
 
उस्मानाबाद - नूतन जिल्हाधिकारी के. एम. नागरगोजे यांचा स्वागत समारंभ आणि मावळते जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांचा निरोप समारंभ कार्यक्रम येथील परिमल मंगल कार्यालयात ४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध अधिकारी-कर्मचारी संघटनांच्यावतीने एकत्रितरित्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास सर्व अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
  संबंधित बातम्या
गाई - म्हैशीच्या दूध व विक्री खरेदी दरात वाढ
चारा छावण्यांसाठी ८ कोटी ५ लाख रुपये खर्च
शासकीय इमारतींवर होणार पाऊस पाणी संकलन
आरोपी संग्राम साळुंके यास तीन दिवस कोठडी
जनावरांना पावसाळयापुर्वी लसीकरण करण्याचे आवाहन
रब्बी हंगामातील २९३ गावे टंचाईग्रस्त जाहीर
जाधव, वैद्य यांची पत्रकार संघावर निवड
जिल्हा बँकेच्या मदतीचा ठराव
उस्मानाबादेत अनैतिक संबंधातून विवाहित तरूणीचा खून
जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी कक्ष बंद
पाण्याच्या टाक्यांचा हिशोब जुळेना ...
येरमाळाजवळ अपघातात 5 ठार
उस्मानाबादेत धान्य महोत्सवास सुरुवात
खते,बियाणे आणि कर्जपुरवठ्याचे योग्य नियोजन व्हावे
पावसाळ्यातील संभाव्य अडचणींबाबत दक्षता घ्यावी-फुलारी
महात्मा बसवेश्वरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
उद्यापासून धान्य महोत्सवास उस्मानाबादेत सुरुवात
परिचारिकांचे काम सेवेचे - चव्हाण
जिल्हा परिषदेची तीन एकर जागा रुग्णालयास
आजपासून पोलिस भरती!
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 5724
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :