A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
ताज्या बातम्या
 
 
सहकार शोभा यात्रा सोमवारी उस्मानाबादेत
(Updated on 01/07/2012 14 : 2 IST)
 
उस्मानाबाद - राज्य शासनाचा सहकार विभाग, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि उस्मानाबाद जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली सहकार शोभा यात्रा सोमवार,दि.२ जुलै रोजी उस्मानाबाद येथे पोहचणार आहे. त्यानिमित्त येथील स्वस्तिक मंगल कार्यालय, बार्शी नाका येथे सायंकाळी ६-३० वाजता एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्हयातील नागरी ,पगारदार,ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थांनी त्यांचे प्रतिनिधी या मेळाव्यास पाठवावेत,असे आवाहन बी.एल.वांगे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
 
  संबंधित बातम्या
जनावरांना पावसाळयापुर्वी लसीकरण करण्याचे आवाहन
रब्बी हंगामातील २९३ गावे टंचाईग्रस्त जाहीर
जाधव, वैद्य यांची पत्रकार संघावर निवड
जिल्हा बँकेच्या मदतीचा ठराव
उस्मानाबादेत अनैतिक संबंधातून विवाहित तरूणीचा खून
जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी कक्ष बंद
पाण्याच्या टाक्यांचा हिशोब जुळेना ...
येरमाळाजवळ अपघातात 5 ठार
उस्मानाबादेत धान्य महोत्सवास सुरुवात
खते,बियाणे आणि कर्जपुरवठ्याचे योग्य नियोजन व्हावे
पावसाळ्यातील संभाव्य अडचणींबाबत दक्षता घ्यावी-फुलारी
महात्मा बसवेश्वरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
उद्यापासून धान्य महोत्सवास उस्मानाबादेत सुरुवात
परिचारिकांचे काम सेवेचे - चव्हाण
जिल्हा परिषदेची तीन एकर जागा रुग्णालयास
आजपासून पोलिस भरती!
डॉ.पद्मसिंह पाटील सिंह नसून लांडगा - उध्दव ठाकरे
राज्य दुष्काळमुक्त करण्याची सरकारची प्रतिज्ञा
उजनी पाणी योजनेचे लोकार्पण
साखळी सिमेंट बंधारे उभारण्यासाठी ८ कोटी रुपयांचा निधी
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 - 40 Next
Records 1 to 20 of 5720
 
     
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :